Timetable Oct Nov 2024

Result Oct Nov 2024

विद्यार्थ्यांसाठी  महत्वाची सूचना

 विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या सूचनेप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सर्व माहिती दिनांक 31-12-2024 पर्यंत गुणपत्रिकेच्या स्वरूपात NAD/ Digi locker च्या पोर्टलवर प्रकाशित करावयाच्या आहेत.  

महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2021-22, 2022-23 व 2023 -24  या शैक्षणिक वर्षातील प्रवेशीत अथवा पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी ABC ID किंवा APPAR ID तयार केलेले नाही किंवा महाविद्यालयात जमा केलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक 30-12-2024 रोजी सायंकाळी 05 वाजेपर्यंत ABC ID किंवा APPAR ID महाविद्यालयात खालील लिंक द्वारे जमा करावेत. 

 विद्यार्थ्याने आपला ABC ID किंवा APPAR ID ची माहिती महाविद्यालयाकडे सादर न केल्यामुळे जर विद्यार्थ्यांची  माहिती  NAD/ Digi locker च्या पोर्टलवर प्रकाशित करता न आल्यास त्यास महाविद्यालय जबाबदार राहणार नाही.  

ABC ID किंवा APPAR ID जमा करण्याची लिंक:  https://forms.gle/cEsP8EBCkGoBCjXA6 

Principal